Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

अँड्रॉइड 11 मध्ये नवीन काय आहे? अँड्रॉइड 11 कसे डाउनलोड करायचे?

   अँड्रॉइड 11 च्या बीटा अपडेट च्या चाचण्या नंतर शेवटी गुगल ने अँड्रॉइड 11 हे रिलीज केले. 9 सप्टेंबर रोजी गुगल ने अँड्रॉइड चे नवीनतम वर्जन रिलीज केले आहे. तुम्हाला माहीत आहे का या वर्जन मध्ये नवीन काय काय आलेले आहे? हेच मी तुम्हाला सांगणार आहे. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की अँड्रॉइड 11 मध्ये नवीन काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत? अँड्रॉइड 11 कोणत्या फोनमध्ये उपलब्ध आहे? आणि अँड्रॉइड 11 कसे डाउनलोड करायचे? चला वेळ न लावता सुरू करूयात. अँड्रॉइड 11 मध्ये देण्यात आलेल्या नवीन सुविधा-(Features of Android 11 in Marathi) Conservations -     हे अँड्रॉइड 1 मध्ये देण्यात आलेले सर्वात लोकप्रिय सुविधा आहे. यात आपण वापरात महत्वाच्या म्हणजेच शोषल मीडियासारख्या एप्स च्या सूचना (Notifications) वेगळ्या कॉलोम मध्ये दिसतील. तुम्हाला कोणत्या सूचनांना प्राधान्य द्यायचे किंवा कोणत्यांना नाही द्याचे ते तुम्हाला ठरवता येईल. म्हणजे सूचनांचे कॉलोम केलेले आहेत त्यात तुम्हाला ठरवावे लागेल कि कोणत्या सूचना कोणत्या कॉलोम मध्ये दाखवायच्या आहेत.  Bubbles -      अँड्रॉइड 11 मध्ये हि सुविधा देण्यात आलेली आहे. आपण कोण