Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

FAU-G गेम काय आहे आणि FAU-G गेमसाठी नोंदणी कशी करावी - मराठी माहिती

    भारतीय गेमिंग कंपनी nCore गेम्स ने नुकतीच एक गेमची घोषणा केली आहे. या गेमचे नाव आहे FAU-G. आजच्या पोस्टमध्ये आपण या गेमबद्दल माहिती घेणार आहोत.

FAU-G गेम काय आहे? (FAU-G in Marathi)

     FAU-G ही एक भारतीय FPS (First Person Shooter) गेम आहे. या गेम चे नाव फौजी या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. फौजी म्हणजे सैनीक. Fau-g गेम च्या निर्मात्यांनी सांगितले आहे की ही गेम भारतीय सैन्यासोबत घडलेल्या काही खऱ्या घटनांवर आधारित आहे. या गेमच्या पहिल्या लेवल मध्ये Galwan Valley मध्ये घडलेली घटना दर्शवलेली आहे आणि या घटनेबद्दल कोणाला काही सांगायची गरज नाही, सर्वाना याबद्दल माहिती आहे.

    FAU-G गेमला बंगलोर ची कंपनी nCore Games अक्षय कुमारच्या मेम्बरशीप मध्ये तयार करत आहे. अक्षय कुमार यांच्या म्हणण्यानुसार ही गेम आत्मनिर्भर भारत संकल्पनेेकडे एक पाउल आहे. nCore कंपनी नुसार या गेम च्या कमाई मधली 20% रक्कम ही Bharat ke Veer या ट्रस्ट ला दान केली जाणार आहे. या ट्रस्ट चा निर्माण पुलवामा हल्ला झाला होता तेंव्हा निर्माण करण्यात आले होते. भारत के वीर या ट्रस्ट द्वारे देशासाठी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या घरच्यांना आर्थिक मदत दिली जाते.

FAU-G चा फूल फॉर्म- (Full form of FAU-G)

    FAU-G चा फूल फॉर्म आहे-
    F - Fearless (निर्भय)
   A - and (आणि)
   U - United (एकजूट)
   G - Guards (रक्षक) 
    Faug चा मराठी मध्ये अर्थ होतो निर्भय आणि एकजूट रक्षक

nCore गेम्स काय आहे?

    nCore गेम्स ही भारतीय गेमिंग कंपनी आहे जी मोबाईल गेम्स बनवते. या व्यतिरिक्त ही कंपनी एक मनोरंजन कंपनी सुद्धा आहे. 2019 मध्ये Vishal Gondal आणि Dayanadhi MG यांनी स्थापित केले आहे. हे गेमिंग क्षेत्रात 20 वर्ष कार्य करत होते. nCore गेम्स मध्ये 25 प्रोग्रॅमर्स, आर्टिस्टस, टेस्टर्स, आणि डिझायनर कार्यरत आहेत. 
    Vishal Gondal यांनी त्यांची पहिली गेम बनवणारी कंपनी Indiagames 1998 मध्ये स्थापित केली होती नंतर त्यांनी ती Walt Disney यांना 2012 मध्ये विकून टाकली. Vishal Gondal यांना Father of Indian Gaming Industry असे म्हणले जाते. अक्षय कुमार हे या कंपनी चे mentor आहेत.

FAU-G गेम डाउनलोड कशी करावी? (How to Download FAU-G?)

     FAU-G गेम ही कशी डाउनलोड करावी? सध्या ही गेम कुठेही आलेली नाही. FAU-G गेम चे नोंदणी सुरु झालेली आहे. हि गेम जानेवारी मध्ये प्ले स्टोर वर येऊ शकते. FAU-G गेम लाँच झाल्यावर गुगल च्या प्ले स्टोर वर येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दुसरीकडे शोधण्याची काहीही गरज नाही. FAU-G गेम लाँच झाल्यावर फक्त प्ले स्टोर वर जाऊन fau-g सर्च करा तुम्हाला गेम मिळून जाईल.
   
    चला तुम्हाला FAU-G बद्दल खूप माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कंमेंट करून कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हा

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

आधार कार्डाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये - महा माहिती

     आधार कार्डचा वापर आपण सर्वांनीच केला असेल काही लोकांनी बँक अकाउंट बनवायला तर काहींनी नवीन सिम कार्ड घ्यायला कोणत्याही प्रकारे का होईना. पण खूप साऱ्या लोकांना आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती माहीत नसेल यासाठी मी हा लेख आणला आहे.  आपण पाहिले असेल की कोणता फॉर्म भरायला, बँक अकाउंट उगढाईला, नवीन सिम कार्ड घ्यायला किंवा कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला अश्या खूप सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार कार्ड हे ओळख पत्र (ID Proof) म्हणून मागितले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण माहिती घेणार आहोत की - अनुक्रमणिका आधार कार्ड म्हणजे काय? आधार कार्डसाठी पात्रता काय आहे? आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? आधार कार्ड कसे बनवायचे? आधार कार्ड तयार झाले का नाही कसे पहावे? आधार कार्ड चे उपयोग काय आहेत? आधार कार्ड म्हणजे काय?      आधार कार्ड हा UIDAI ने भारताच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला एक ओळख क्रमांक आहे. आधार क्रमांक हा 12 अंकाचा असतो यात मध्ये कुठेही अक्षरे नसतात. आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक रहिवाशी साठी आहे ते लहान बाळ असो