Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

नवीन PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे मागवावे - महा माहिती

    आधार कार्ड आपण सगळेच वापरत असणार कारण आज सर्व कामांसाठी आधार कार्ड ची गरज लागते. कोठेही जाताना आधार कार्ड सोबत ठेवावे लागते. तुम्हाला माहीतच असेल कि आधार कार्ड हे साध्या कागदापासून बनवलेले आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांनी आधार कार्डला प्लास्टिक लॅमिनेशन सुद्धा करून घेतले असेल, कारण कागदाचे आधार कार्ड खराब होऊ शकते, त्यात पाणी जाते किंवा दुमडले जाते. आधार कार्ड सुरक्षितपने राहावे आणि हाताळता यावे यासाठी सरकारने PVC आधार कार्ड देण्याची घोषणा केलेली आहे.     आजच्या या पोस्ट मध्ये आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवावे हे पाहणार आहोत. नवीन PVC Aadhaar Card हे ATM कार्डसारखेच असणार आहे आणि हे मागवण्यासाठी सरकारकडून 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्याला PVC आधार कार्ड घरपोहोच मिळणार आहे. तर आता आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवायचे याची पद्धत पाहणार आहोत. नवीन PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे मागवावे?     PVC आधार कार्ड मागवायची ऑनलाईन पद्धत खालीलप्रमाणे- १) सर्वप्रथम UIDAI च्या अधिकारीक वेबसाईट https://uidai.gov.in/ ला भेट द्या. २) आता My Aadhaar मधील Order Aadhaar PVC Card