होळी शुभेच्छा मराठी 2021 संदेश | Happy Holi Shubhechha Marathi

    होळी भारताच्या काना कोपऱ्यात साजरा होणारा सण आहे. happy holi shubhechha marathi या वर्षी हा रंगांचा Happy Holi in Marathi 2021  सण साजरा करण्यासाठी लोक उत्साही आहेत. यावर्षी, संपूर्ण भारतभरातील लोक 29 मार्च, Holi shubhechha marathi सोमवारी या उत्सव साजरा करतील. होळी शुभेच्छा संदेश

    होळी वसंत ऋतूचे स्वागत करते आणि चांगल्या प्रतीच्या विजयाचे स्वागत करते. प्रामुख्याने हिंदू उत्सव असला तरी इतर धर्मातही हा मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला आहे.

होळी शुभेच्छा मराठी 2021 | Happy Holi Wishes in Marathi | Happy Holi Quotes 2021

    आनंद आणि समरसतेसाठी समर्पित असलेला दिवस, होळीमध्ये गुजराया आणि थंडाईसारख्या आनंददायक पदार्थ आणि खाणे यांचा समावेश आहे. मित्र आणि कुटूंबातील लोकांमध्ये रंग खेळण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत असल्याचे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

होळी शुभेच्छा | Happy Holi Quotes in Marathi , Holi SMS marathi,holi status Marathi,holi shubhhecha Marathi,dhulivandan shubhhecha,holi messages Marathi,holi quotes Marathi,holi images Marathi,holi wishes marathi


    होळी सणाच्या दिवशी अनेक लोक त्यांच्या मित्रांना, कुटुंबातील लोकांना व्हाट्सअप्प द्वारे शुभेच्छा पाठवत असतात. त्यासाठी आम्ही येथे काही होळी सणाच्या शुभेच्छा संदेश 2021 | Happy Holi Wishes in Marathi घेऊन आलो आहोत.


होळी शुभेच्छा मराठी 2021 | Happy Holi Wishes in Marathi | Happy Holi Quotes 2021

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगामध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी, 

“काळा” रंग तुमच्या केसांसाठी, 

“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी, 

“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,

“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, 

“सफेद” रंग तुमच्या मनासाठी, 

“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी, 

होळीच्या या सात रंगांसोबत, 

तुमचे जीवन रंगून जावो… 

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

happy holi shubhechha marathi 

 

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! 

तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. 

तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

 

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, 

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, 

सण आनंदे साजरा केला… 

क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, 

रंग गुलाल उधळू आणि, 

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… 

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

 

गून जाऊ रंगात आता, 

अखंड उठु दे मनी तरंग, 

तोडून सारे बंध सारे, 

असे उधळुया आज हे रंग… 

हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.. 

सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, 

निराशा, दारिद्र्य, 

आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, 

सुख, आरोग्य अणि शांति नांदो. 

 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझ्यावर कुर्त्यावर लावू गुलाल रंग सांग निळा की लाल ? 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 होळी शुभेच्छा | Happy Holi Quotes in Marathi , Holi SMS marathi,holi status Marathi,holi shubhhecha Marathi,dhulivandan shubhhecha,holi messages Marathi,holi quotes Marathi,holi images Marathi,holi wishes marathi


रंग प्रेमाचा, 

रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, 

रंग बंधाचा रंग हर्षाचा, 

रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला, 

होळी पेटता उठल्या ज्वाळा, 

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, 

सण आनंदे साजरा केला… 

क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, 

रंग गुलाल उधळू आणि, 

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड उठु दे मनी रंग तरंग... 

व्हावे अवघे जीवन दंग असे उधळूया आज हे रंग... 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  आपणास वरील होळी शुभेच्छा | Happy Holi Quotes in Marathi , Holi SMS marathi,holi status Marathi,holi shubhhecha Marathi,dhulivandan shubhhecha,holi messages Marathi,holi quotes Marathi,holi images Marathi,holi wishes marathi कसे वाटले हे खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.

आणि जर आवडले असेल तर व्हाट्सअप्प द्वारे मित्रांना शेअर करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>