MNS Nondani.in | मनसे सदस्य/ सभासद ऑनलाईन नोंदणी कशी करावी 2021- महा माहिती

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मनसे नोंदणी सदस्य नोंदणी अभियानाला  सुरुवात झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केले जात आहे.

   यावेळी राज ठाकरे यांनी देखील क्यूआर कोड स्कॅन करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी केली. मनसे नोंदणी फॉर्म या प्रसंगी राज ठाकरे यांच्या सह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

   मनसे सदस्य नोंदणी करण्यासाठी एक वेबसाईट बनवण्यात आलेली आहे. मनसे सदस्य/ सभासद नोंदणी ऑनलाईन कशी करावी हे आम्ही या पोस्ट मध्ये सांगत आहोत.


नसे सदस्य/ सभासद नोंदणी लिंक वर कशी नोंदणी करावी?

     यासाठी खालील MNS Nondani Form मनसे सदस्य नोंदणी, सभासद नोंदणी फॉर्म, मनसे नोंदणी फॉर्म ऑनलाईन, मनसे नोंदणी सदस्य हा काळजी पूर्वक भरावा. 

आपण खालील दर्शविलेल्या प्रकारे मनसे सदस्य नोंदणी करू शकता:

१) मोबाइल वर स्कॅन करून

२) mnsnondani.in/ma.html या संकेतस्थळावर भेट देऊन मनसे नोंदणी फॉर्म भरून आपण सदस्य होऊ शकतात.

३) किंवा आपण जाहिराती मध्ये दिलेल्या मोबाइलला नंबर वर मिस कॉल करून मनसे चे सभासद होऊ शकतात. 


मनसे सदस्य/ सभासद चा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा-

मनसे नोंदणी फॉर्म हा मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. आपल्या सोयीनुसार आपण भाषा निवडू शकता. 

१) https://mnsnondani.in/ma.html या लिंक वर क्लीक केल्यावर आपण मनसे नोंदणी वेबसाईट वर पाठवले जाताल.

mns nondani. in online, mns nondani. in, mns nondani.in, manse sadasya nondani, sabhasad

२) आपल्याला त्यानंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे, आणि मी सहमत आहे येथे क्लिक करून पुढे जा या बटन वर क्लिक करायचे आहे.

mns nondani. in, mns nondani.in, manse sadasya nondani, sabhasad

३) आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो दिलेल्या जागेत टाकून पुढे जा बटन वर क्लिक करायचे आहे.

४) पुढे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती विचारली जाईल, तिथे आपण आपली वैयक्तिक माहिती भरावी.

यामध्ये आपले “आडनाव” लिहावे, त्यानंतर आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव लिहावे.

आणि आपली जन्मतारीख लिहावी. आणि ” पुढे जा” वर क्लीक करावी.

५) “पत्ता” आपला पत्ता लिहावा. सर्वप्रथम आपला कायमचा पत्ता, जिल्हा, तालुका, आणि पिन कोड टाकावा. आणि पुढे जा वर क्लीक करा.

mns nondani. in, mns nondani.in, manse sadasya nondani, sabhasad

६)  त्यानंतर  आपला, फोटो अपलोड करवा. आता आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदत्व प्राप्त झालेले आहे

mns nondani. in, mns nondani.in, manse sadasya nondani, sabhasad

 आपण हे ओळख पत्र डाउनलोड करू शकता किंवा PDF स्कॅन करून आपल्या कडे ठेवू शकता. 

याप्रकारे तुम्ही मनसे नोंदणी फॉर्म ऑनलाईन (mns nondani. in) भरू शकता.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या - Mns nondani in marathi | 2021 मध्ये अशा प्रकारे करा मनसे

    तर चला आता तुम्हाला मनसे mns nondani.in सदस्य/ सभासद ऑनलाईन नोंदणी कशी करावी 2021 संपूर्ण माहिती मिळाली आहे. जर तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. पोस्ट संबंधित काही अडचण असेल तर कंमेंट करून नक्कीच विचारा आणि पोस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगा.

हे वाचा -

वेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती

OTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती

अगर आप को business ideas in Hindi की जानकारी चाहिए तो असली ज्ञान वेबसाइट को विजिट करे

Biography of Anand Dighe

जागतिक पाणी दिवस । इतिहास, थीम, महत्व - World Water Day Information in Marathi 

11 टिप्पण्या

  1. वेबसाइट सध्या लोड वर आहे त्यामुळे OTP येत नाहीत

    उत्तर द्याहटवा
  2. रात्री प्रयत्न करून पहा, रात्री साईट वर कमी रहदारी असते.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने
–>