About Us

     मराठी माहिती या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. 

    आज तुम्ही पाहता कि इंटरनेट वर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे आणि त्यातच म्हणजे तंत्रज्ञाशी संबंधित तर खूपच कमी माहिती आहे. त्यामुळे आम्ही मराठी लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग बनवला आहे.  मराठी माहिती या ब्लॉगवर तुम्हाला तंत्रज्ञान, इंटरनेट या विषयाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच नवीन आलेल्या सरकारी योजनांची सुद्धा या ब्लॉगवर माहिती मिळेल. तुम्हाला जर आमच्यासारखा ब्लॉग बनवायचा असेल तर या ब्लॉगवर ब्लॉगिंगची सुद्धा माहिती मिळेल. 
     तुम्हाला सर्वाना एक विनंती आहे कि आमचा ब्लॉग जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करा. तुमच्या मित्रांना या ब्लॉगबद्दल सांगा. वव्हाट्सएप द्वारे आमच्या ब्लॉगची लिंक शेअर करा. आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवण्यासाठी आमची मदत करा. धन्यवाद!
    

गुगल सर्च कंसोल रिपोर्ट - जानेवारी 2021टिप्पणी पोस्ट करा

–>