What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही. जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात. परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे? जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क
सरकारी नियमानुसार आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करणे सुद्धा अनिवार्य झाले आहे. आपण जर कोणता मोबाईल नंबर वापरत असाल तर त्याला आधार कार्डशी लिंक करावे लागते नाहीतर तुमचे सिम कार्ड बंद होऊ शकते. आता कोणत्याही कामासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा? तर चला वेळ न लावता पाहुयात कि आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक कसा करता येईल. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी लागणारी कागदपत्रे- कागदपत्रे जास्त काहीही लागत नाहीत फक्त तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत न्यावी लागते आणि तुम्हाला जो फोन नंबर लिंक करायचा आहे तो नंबर आणि मोबाईल रिटेलर स्टोर ला घेऊन जायचा आहे. हे वाचा- आधार कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? OTP काय असतो? OTP बद्दल संपूर्ण माहिती आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा? आपणाला खूप वेळा कंपनी कडून संदेश आला असेल कि आपल्या जवळच्या रिटेलर स्टोरला भेट देऊन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक क