Skip to main content

मोबाईल फोन म्हणजे काय आणि मोबाईल चा शोध कोणी लावला?

     What is Mobile in Marathi: आपल्याला माहित आहे का? की मोबाईल म्हणजे काय व मोबाईल फोनचा शोध कोणी आणि केव्हा लावला? Mobile फोन आजच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, हे सर्वानाच माहित आहे. पूर्वी मोबाईलशिवाय लोक कसे जगायचे, असा विचार करूनही आश्चर्य वाटते. आजच्या काळातही असे काही वयस्कर लोक आहेत ज्यांना मोबाइल फोन कसा वापरायचा हे माहित नाही.    जगात मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. मोबाइल निर्मातेही अफाट प्रमाणात नवीन फोन बाजारात आणत आहेत. लहान मुले असो किंवा तरुण किंवा वयस्कर व्यक्ती, प्रत्येकजण फोन घेण्यास उत्सुक असतो. आता मोबाइल फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही राहिले. यांचा उपयोग करमणुकीपासून ते व्यवसायापर्यंत केला जात आहे. आजकाल मोबाइल फोन ऑनलाइन चित्रपट पाहणे, बातम्या पाहणे किंवा वाचणे, फोटो क्लिक करणे, खेळ खेळणे या उद्देशाने वापरले जातात.    परंतु आपणास माहित आहे की हा आश्चर्यकारक शोध कोणी व केव्हा लावला आहे?  जर नसेल तर हा लेख पूर्णपणे वाचा. आजच्या लेखात आपण मोबाइल फोनचा शोध कधी आणि केव्हा केला याबद्दल जाऊन घेऊयात, म्हणून क

एटीएम चा फूल फॉर्म - ATM Full Form in Marathi

एटीएमचे पूर्ण नाव काय आहे, हा एक गोष्ट आहे जो बँकिंगशी संबंधित आहे, उपयुक्त नियम आणि व्याख्या ज्या आपण आपण दैनंदिन जीवनात वापरतो परंतु त्यांचे पूर्ण नाव आपल्याला माहित नसते. ATM मशीन सर्वानाच माहित असते परंतु याचा फूल फॉर्म अनेकांना माहित नसेल, त्यामुळे लेख मध्ये आम्ही ATM Full Form in Marathi आपणास सांगणार आहोत.

ATM Full Form in Marathi

ATM Full Form in Marathi | एटीएम चा फूल फॉर्म 

एटीएमचा पूर्ण फॉर्म Automated Teller Machine असा होतो, Automated Teller Machine एक बँकिंग टर्मिनल आहे जो ठेव आणि रोख स्वीकारते.


एटीएम रोख (एटीएम जमा झाल्यास) किंवा डेबिट / क्रेडिट कार्डद्वारे वापरकर्त्याच्या खात्याचा क्रमांक आणि चुंबकीय पट्टीवर पिन (रोख पैसे काढण्यासाठी) समाविष्ट करुन सक्रिय केला जातो.

आता आपल्याला ATM Full Form in Marathi आणि त्यासंबंधित संपूर्ण माहिती कळली असेल, आपल्याला काही प्रश्न-उत्तर हवे असल्यास त्यास टिप्पणीमध्ये आपले विचार सांगा.

Abbrevation

Full form

ATM

Automated Teller Machine


Comments

Popular posts from this blog

सॉफ्टवेअर म्हणजे काय - What is Software in Marathi

    आज या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय? (What is Software in Marathi?) सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत? (Types of Software in Marathi) आणि सॉफ्टवेअर कसे तयार केले जाते या विषयावर माहिती (Information of Computer Software in Marathi) घेणार आहोत.      आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी काही उपकरणांची किंवा प्रोग्रॅम्स ची गरज असते आणि हेच प्रोग्रॅम्स संगणक ला विशेष बनवतात. संगणकामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या संच ची गरज असते.       सॉफ्टवेअरचा वापर संगणकातच केला जातो अस काही नाही. आपण फोन वापरतो त्यात सुद्धा विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असतात किंवा काही स्वयंचलित मशीन आहेत त्यांच्यात सुद्धा सॉफ्टवेअर असते. Information of Computer Software in Marathi खरं म्हणजे तुम्ही ही पोस्ट ज्यावर वाचत आहेत ते सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याला वेब ब्राउजर असे म्हणतात.       संगणकाचे जे भाग डोळ्याने दिसतात किंवा अनुभवता येतात त्यांना हार्डवेअर असे म्हणतात आणि दुसरीकडे जे दिसत नाहीत किंवा अनुभवता येत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. तुम्हाला जर हा

संगणक हार्डवेअर म्हणजे काय - What is Computer Hardware In Marathi

   आज आपण हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर चे प्रकार कोणते आहेत? या बद्दल माहिती घेऊयात. संगणकाचे मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे आपण संगणकामध्ये जे अप्लिकेशन वापरतो ते आणि हार्डवेअर म्हणजे आपल्याला जे संगणकाचे भाग डोळ्याने दिसतात ते जसे स्क्रीन, माउस, cpu, प्रिंटर. आज आपण हार्डवेअरची माहिती (Information of Computer Hardware in Marathi) घेणार आहोत.      सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे संगणकाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. कीबोर्ड आहे पण त्यात सॉफ्टवेअरच नाही मग कीबोर्ड चे बटन दाबून काही उपयोग काही लिहलेच जाणार नाही. माउस फिरून काय उपयोग जर स्क्रीन वर curser च दिसत नसेल. हार्डवेअरमध्ये सॉफ्टवेअर नसेल तर असेच होते. (Information of Computer Hardware in Marathi) चला आता संगणक हार्डवेअर बद्दल माहिती घेऊयात. हे वाचा -  संगणक वर मराठी निबंध - प्यारी खबर   सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि याचे प्रकार - संपूर्ण माहिती संगणक हार्डवेअर म्हणजे काय? (What is Computer Hardware in Marathi?)     हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपल्याल

सर्च इंजिन म्हणजे काय आणि हे कसे कार्य करते - संपूर्ण माहिती

    सर्च इंजिन काय असते? (What is Search Engine in Marathi?) हा प्रश्न इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडत असेल कारण आज इंटरनेट ची सुरुवातच सर्च इंजिन पासून होते.    आजचे 21वे शतक हे इंटरनेट चे युग आहे. आज जवळपास सर्वच लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि त्यात इंटरनेट आहे. आजच्या काळात जर कोणाच्या मनात जर काही प्रश्न असेल किंवा कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तो लगेच आपला मोबाईल काढतो आणि इंटरनेट वर सर्च करून माहिती काही सेकंदात मिळवतो. शिक्षकांना किंवा जवळच्या व्यक्तींना नाही विचारत बसत.     असा कोणताही प्रश्न नाही ज्याचे उत्तर इंटरनेट नाही देऊ शकत पण पूर्वीच्या काळी जेंव्हा इंटरनेट नव्हते तेंव्हा असे नव्हते. इंटरनेट वर करोडो वेबसाईट आहेत. प्रत्येक वेबसाईट कोणत्या न कोणत्या विषयावर माहिती देत असते. पण तुम्ही विचार केला आहे का एवढ्या इंटरनेट वर एवढ्या करोडो वेबसाईट आहेत तर यांचे नियोजन कोण करते, आपल्या प्रश्नावर बरोबर उत्तर कोण शोधून आपल्याला देते? नाही ना! याला सर्च इंजिन म्हणतात.      आजच्या या पोस्टमध्ये आपण सर्च इंजिन म्हणजेच शोध इंजिन बद्दल माहिती घेणार आहोत. यात आपण पाहू की सर